कॅपिटल हिल ते 26 जानेवारी दिल्ली.
दोन वेगळे देश. दोन वेगळी शहरे. दोन वेगळया राजधान्या. परिणाम फक्त लोकशाहीवर.
अमेरिकेमध्ये लोकशाही पद्धत स्वीकारून 200वर्षे तर भारताला 70 वर्षे. लोकशाहीच्या दोन वेगळ्या पद्धती.
ट्रम्प बायडेन यांच्यामधील सत्ता बदलाची प्रक्रिया सुरु असताना ट्रम्प समर्थकांनी काँग्रेस/सिनेट मद्ये. ताबा घेऊन घातलेला गोंधळ आणि 26 जानेवारीला शेतकऱ्यांचा. ट्रॅक्टर गोंधळ. दोन्ही देशांच्या तपास यंत्रणा. शोध करून आरोपी निश्चित करतील. सर्व सोपस्कार होतील. कोर्ट शिक्ष दिल. राजकीय नेते आरोप प्रत्यारोपांच्या फ़ैरी झाडणार. माध्यमे महा चर्चा करणार. ठरलेले सर्व काही होणार.
परंतु लोकशाही पद्धतीला कायम नुकसान होणार सर्व सामान्य लोक गोंधळऊन आपल्या आयुष्याचे. दिवस. ढकलत राहणार. निवडणूक आली कि नव्या उमेदिनी मतदान करणार. नेत्यांच्या स्स्वप्न खरी मानून. वाटचाल करत राहणार.
निराशजनक चित्र. पण लोकशाहीला पर्याय नाही.
Comments
Post a Comment